Enter your Email Address to subscribe to our newsletters
घर घर रामायण, जन जन रामायण
🙏 आपणा सर्वांना माहितीच आहे की आपण देशपातळीवर ‘वाल्मिकी रामायण’ या विषयावर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करीत आहोत. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.
📌 खाली स्पर्धेबाबतची संक्षिप्त माहिती दिली आहे :
📍 हा उपक्रम काय आहे?
देशपातळीवर ‘वाल्मिकी रामायण’ या विषयावर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत 'रामायण' पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
👥 या स्पर्धेत कोण भाग घेऊ शकतो?
विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामान्य नागरिक, विविध संस्थांचे कार्यकर्ते — थोडक्यात रामायण विषयाचा अभ्यास करू इच्छिणारे सर्वजण या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
👉 स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे.
📝 स्पर्धेचे स्वरूप
📞 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावे?
📚 स्पर्धेचा अभ्यास कसा करावा?
नोंदणी झाल्यानंतर स्पर्धकांना त्यांच्या निवडलेल्या भाषेत वाल्मिकी रामायण विषयावरील १००० प्रश्न-उत्तरांचा संच पाठवण्यात येईल. त्यासोबत स्वतःही अभ्यास करता येईल.
🏆 निकाल व प्रमाणपत्र
📢 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय करावे?
📌 स्पर्धेची माहितीपत्रके व पोस्टर्स लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील.